Saturday, April 29, 2017

SSK Pune: Summer vacation activities - एसएसके पुणे: उन्हाळी सुट्टी उपक्रम

JBGVS' Samaj Seva Kendra (SSK) in Pune is abuzz with myriad activities for school kids during the summer vacations. Here are glimpses of rangoli drawing, paper quilling, handicrafts and name plate making - जेबीजीव्हीएसचे पुण्यातील समाज सेवा केंद्र (एसएसके) उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांसाठीच्या उपक्रमांमुळे गजबजलेले असते. रांगोळी काढणे, कागदी कला, हस्तकला व नाम फलक बनवणे असे उपक्रम झाले

No comments:

Post a Comment