Wednesday, February 1, 2017

Media coverage: Events for women - महिलांसाठी उपक्रम

The all time favourite JBGVS Mahila Melawas were recently organized at two places in Maval taluka in Pune district, while JBGVS Samaj Seva Kendra in Akurdi organized a variety of winter cultural events for women including Bhajan competition and Sankrant jewellery making competition. All these activities were aimed at providing entertainment and empowerment to women. The news was covered in the news portal Forever News. महिलांमध्ये प्रसिद्ध असलेले जेबीजीव्हीएस महिला मेळावे अलीकडेच मावळ तालुक्यात दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तसेच संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्राने आपल्या हिवाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भजन स्पर्धा व हलव्याचे दागिने स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या सर्व उपक्रमांचे प्रयोजन असते स्त्रियांसाठी करमणूक व त्यांचे सबलीकरण. सदर बातमी फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.


No comments:

Post a Comment