Monday, December 12, 2016

Successful plantation of mango - आमराईची यशस्वी निर्मिती

Successful creation of a mango orchard (Kesar variety) in Surkundi village of Khed taluka (Pune district) under the Aamrai Project of JBGVS. There are many other such success stories wherein mango plantations have been adding to the income of poor farmers, often from tribal families living in remote mountainous areas. Find below the photos from Surkundi.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सुरकुंडी मध्ये जेबीजीव्हीएसच्या सहाय्याने केसर जातीची आमराई यशस्वीपणे निर्माण झाली आहे. दुर्गम डोंगराळ भागांत राहणाऱ्या अनेक गरीब शेतकऱ्यांच्या (बहुतांशी वनवासी) अशा बऱ्याच यशोगाथा आहेत ज्यामध्ये पूरक उत्पन्नामुळे त्यांचे जीवनमान सुधारले आहे. सुरकुंडी मधील काही बोलकी छायाचित्रे सोबत पहा.





No comments:

Post a Comment