Wednesday, March 30, 2016

Health Check up camp was organised at Samaj Seva Kendra, Akurdi in which ECG & BMI tests were carried out. Total 71 women were benefited.

The camp was organised in association with Geriatric Wellness Foundation.






WATER CONSERVATION WORK IN 37 VILLAGES OF AURANGABAD DISTRICT UNDER JALYUKTA SHIVAR ABHIYAN


Thursday, March 24, 2016

WATER CONSERVATION WORK IN PROGRESS OF VILLAGE MHAROLA, AURANGABAD







INAUGURATION OF WATER CONSERVATION WORK AT VILLAGE HARSHI KH., AURANGABAD








HOLI CELEBRATION AT VILLAGE KASHI KA BAS, RAJASTHAN




Distribution of certificates of Tabla Class students

Samaj Seva Kendra-Pune- Distribution of certificates of Tabla Class

Women Day Celebration at Samaj Seva Kendra-Pune

समाज सेवा केंद्र पुणे येथे दिनाक १८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या मधे ४०० महिला सहभागी झाल्या होत्या. 
महिलांसाठी उखाणे व विविध वेशभूषा  स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच 'स्वच्छ भारत अभियान घरापासून' या विषयावर निबंध स्पर्धेचही आयोजन केले होते या स्पर्धेमधे जवळपास  ३०   महिलानी भाग घेतला होता. या दिवशी कचरा व्यवस्थापन कसे करावे या विषयावर एक डेमो आयोजित करण्यात आला होता.  

महिलानी विविध नृत्यविषकर सादर केले. विजेत्या महिलाना विविध  बक्षिसे देण्यात आली. 






















Tuesday, March 15, 2016

Singing Competition

समाज सेवा केंद्र , वालुज यांच्या तर्फे समूह गीत गायन स्पर्धा  आयोजित करण्यात आली


Saturday, March 12, 2016

MAHILA MELAVA

जागतिक महिला दिनानिम्मित्त जानकीदेवी बजाज ग्राम ग्राम विकास संस्थेमार्फत करजगाव, ता. मावळ , जिल्हा पुणे येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते. या मेळाव्यात जवळपास ४०० महिला सहभागी होत्या. महिलांनी व्यंसणमुक्तिवर पथनाट्य सादर केले. संस्थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख, सचिव श्री वि भा सोहोनी, समन्वयक सौ स्वाति देशपांडे व स्नेहल पवार उपस्थित होते. संस्थेच्या प्रकल्प संघटक सौ संगीता वाल्के यानि सूत्र संचालन केले.