Thursday, September 14, 2017

SSK Pune: Literacy day - साक्षरता दिन

Education is an important aspect of JBGVS' work. Recently on the occasion of Literacy Day, an awareness session was conducted for members of SSK, Pune. शिक्षण हे जेबीजीव्हीएसच्या कामाचे एक महत्वाचे अंग आहे. अलीकडेच पुण्याच्या एसएसके मध्ये सभासदांसाठी एक जागृती सत्र आयोजित करण्यात आले.

Thursday, September 7, 2017

SSK Wardha: Modak competition - मोदक स्पर्धा

Like in the rest of Maharashtra, Ganeshotsav is widely celebrated in Wardha as well. On the occasion, JBGVS' SSK Wardha had organized a novel Modak Competition where the member ladies tried their hand in culinary skills - महाराष्ट्रातील अन्य भागांप्रमाणेच वर्ध्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या निमित्ताने जेबीजीव्हीएसच्या वर्धा एसएसके तर्फे नाविन्यपूर्ण अशी मोदक बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली

Monday, September 4, 2017

Women's social empowerment - स्त्रियांचे सामाजिक सबलीकरण

JBGVS believes that along with economic empowerment, women should also be empowered socially. The women staff of JBGVS and its SSK from Pune recently participated in an all women Aarti organized by Lokmat newspaper on the occasion of Ganpati festival. They were felicitated on the occasion wearing Puneri Pagdi - महिलांच्या आर्थिक सबलीकरणा सोबतच त्यांचे सामाजिक सबलीकरण सुद्धा झाले पाहिजे असे जेबीजीव्हीएस मानते. अलीकडेच गणेशोत्सवा निमित्त लोकमत तर्फे आयोजित महिलांनी केलेल्या आरती उपक्रमात पुण्यातील जेबीजीव्हीएस व त्याचे एसएसके येथील महिलांनी भाग घेतला. या प्रसंगी पुणेरी पगडी घालून त्यांना गौरवण्यात आले.

Friday, September 1, 2017

SSK Pune: Atharvshirsh reciting - अथर्वशीर्ष पठण

JBGVS' SSKs are hubs of cultural and educational activities. Recently an event of Atharvshirsh reciting was organized in SSK Pune on the occasion of Ganpati festival - जेबीजीव्हीएस एसएसके मध्ये नेहेमीच सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमाची गजबज असते. अलीकडेच गणेशोत्सव निमित्त पुणे एसएसके येथे अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला

Thursday, August 31, 2017

Bajaj Education Initiative: Murti, Rakhi making activity - मूर्ती, राखी बनवणे उपक्रम

Bajaj Education Initiative is active in Thergaon Municipal School near Pune, where students recently engaged in clay Murti, Rakhi making activity - पुण्याजवळच्या थेरगाव महापालिका शाळेत बजाज शिक्षण उपक्रम सक्रीय असून अलीकडेच विद्यार्थ्यांनी मातीच्या मूर्ती व राखी बनवल्या

Tuesday, August 29, 2017

SSK: Dahihandi celebrations - दहीहंडी उत्सव

JBGVS' SSKs are happening places where young and old avail of entertainment and education. Recently the SSKs in Pune and Wardha celebrated Dahihandi with kids. जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रे (एसएसके) ही लहान-मोठ्यांसाठी मनोरंजन व शिक्षणाची हक्कीची ठिकाणे आहेत. अलीकडेच पुणे व वर्ध्यातील एसएसके मध्ये लहान मुलांसोबत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

Monday, August 28, 2017

Success of Bajaj Education Initiative - बजाज शिक्षण उपक्रमाचे यश

The success achieved by Bajaj Education Initiative (BEI) in Pimpri-Chinchwad was covered in Lokmat - बजाज शिक्षण उपक्रमाच्या पिंपरी-चिंचवड मधील यशाची बातमी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली